Home-old

शिरपूर सर्च मध्ये आपला व्यवसाय नोंदवा अथवा मालकी हक्क मिळवा.

शिरपूर सर्च हे एक ऑनलाइन पोर्टल असून यात शिरपूरमधील विविध व्यवसायांची तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती जतन केली जाते.  आपण आपल्या व्यवसायाची माहिती या पोर्टलवर नि:शुल्क भरू शकता.  तथापि आपणास अधिक सुविधांसाठी आपण आमचे Premium Plans देखील घेऊ शकता.

 

आपला व्यवसायाची, सेवांची किंवा इतर कुठल्याही गोष्टीची माहिती आपण खाली दिलेल्या “माहिती भरा” या बटनवर क्लिक करून या पोर्टल मध्ये जतन करू शकता. संपर्क क्रमांक
807-00-11-222

आपला व्यवसाय अगोदरच येथे उपलब्ध असेल तर आपण त्यावर आपला मालकी हक्क मिळवून अधिक प्रसिद्धी करू शकता. अगोदर आपला बिझनेस शोधा त्यानंतर “Claim Listing” वर क्लिक करा. 

हक्क मिळवण्याचे फायदे (Claim Listing Benefits)

(1) तुम्ही तुमची जाहिरात करू शकता. (2) तुम्हाला अधिक सुविधा मिळतात. (3) तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती स्वतः बदलू शकता किंवा अधिक माहिती टाकू शकता. 

वरील माहिती मराठी मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

विशेष व्यवसाय

शिरपूरमधील महत्वाची स्थळे

देवस्थाने, हॉस्पिटल्स, मनोरंजनाची ठिकाणे, ई.

शिरपूर सर्च का?

shirpur-search-mobile-app

शिरपूर सर्च मध्ये आपला व्यवसायाची नोंद करणे आहे एकदम सोप्पे!

खालील बटन वर क्लिक करून आपण माहिती भरू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क
807-00-11-222

आता बनवा आपली वेबसाईट फक्त रुपये 999/- मध्ये.