आमच्याविषयी

शिरपूर सर्च विषयी

आमचा उद्देश:

शिरपूर सर्च चा उद्देश म्हणजे शिरपूर मधील सर्व प्रकारची माहिती एका जागी उपलब्ध करून देणे. 

ही वेबसाईट शिरपूरमधील wholesale व retail व्यापारी तसेच service provider जसे कि टी.व्ही., मोबाईल रिपेरिंग, इंस्टॉलेशन, इत्यादी, यासाठी आहे. तसेच येथे व्यापार सोडून इतरही प्रकारची माहिती संकलित करण्यात येते जसे की वेगवेगळे कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळे, देवस्थाने, विविध घडामोडी, इत्यादि. 

येथे आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. तसेच आपण विकत असलेले प्रॉडक्ट्स किंवा देत असलेल्या सर्विसेस याबद्दल माहिती देऊ शकता जेणेकरून आपल्याला आपल्या व्यवसायवृद्धीत मदत होऊ शकेल.

जर आपणास काही मदत हवी असेल तर ऍडमिन श्री. कमलेश कुरणकर यांना 807-00-11-222  या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू. आपल्याला विनंती करतो कि आजच आपल्या व्यवसायाची माहिती आपल्या पत्त्यासकट व हवे असल्यास आपल्या मोबाईल नंबरसकट टाकावी.

धन्यवाद.

आपणास वरील फॉर्म भरताना अडचणी येत असतील तर आपण आमचा दूसरा सोपा फॉर्म भरू शकता.